Dictionaries | References ग गुरिबान गू खाल्यार पोटा खालो, समर्थान खाल्यार वखता खालो Script: Devanagari Meaning Related Words गुरिबान गू खाल्यार पोटा खालो, समर्थान खाल्यार वखता खालो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) गरीबाने गू खाल्ला तर भुकेसाठी खाल्ला आणि तोच जर श्रीमंताने खाल्ला तर औषधासाठी, असे लोक समजतात. जे कृत्य गरीबाने केले तर निंदास्पद होते, तेच जर श्रीमंताने केले तर त्याचे कौतुक होते. पुढे पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP