Dictionaries | References

राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां

Script: Devanagari

राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां

   मोठया लोकांनीं कोणतीहि गोष्ट केली तरी लोक त्याचें कौतुक करतात व गरीबानें कांहीं केलें तरी त्यास नांवें ठेवतात. -विक्षिप्त २.१११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP