Dictionaries | References ई ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो Script: Devanagari Meaning Related Words ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो परमेश्र्वरास फसविण्याचा प्रयत्न करतो त्यास त्या कामांत यश तर येतच नाहीकारण परमेश्र्वर सर्वज्ञ आहे. पण तो आपली मात्र वंचना करून घेतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP