Dictionaries | References

चांगले वस्‍त्रानें जातो, त्‍यास मान मिळतो

   
Script: Devanagari

चांगले वस्‍त्रानें जातो, त्‍यास मान मिळतो     

आपण जर व्यवस्‍थित कपडे वगैरे करून कोठेहि गेलो तर लोक आपला आदर करून या, बसा म्‍हणतील. तेच जर गबाळपणें, अस्‍वच्छ व अव्यवस्‍थित कपडे घालून कोणाकडे गेलो तर लोक जवळ उभेहि करणार नाहीत. तु०-(हिं.) एकनूर आदमी दसनूर कपडा. (सं.) किं वाससा तत्र विचारणीयं, वामः प्रधानं खलु योग्‍यतायाः। पीतांबर वीक्ष्य ददौ स्‍वकन्यी चर्माबरं वीक्ष्य विषं समुद्रः।।-सुर १७४.८८८. Good clothes open all doors.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP