Dictionaries | References

खाई त्‍यास खवखवे

   
Script: Devanagari

खाई त्‍यास खवखवे     

जो खाजाळू इ. खाजरा पदार्थ खातो त्‍याचाच घसा खवखवणार. त्‍याप्रमाणें जो एखादे कर्म करतो त्‍यालाच त्‍यासंबंधीचा उल्‍लेख वाईट लागतो. तु०-चोराच्या मनांत चांदणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP