Dictionaries | References

चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई

   
Script: Devanagari

चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई

   एखादे चातुर्याचे काम केले तर त्‍याची प्रसिद्धि ताबडतोब होते व ते करणार्‍यास चांगला लाभ होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP