Dictionaries | References

ताबडतोब

   
Script: Devanagari
See also:  ताबडतोप

ताबडतोब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   On the instant, quickly, smartly, straightway, forthwith.

ताबडतोब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Quickly, smartly.

ताबडतोब

 क्रि.वि.  तडक , तत्काळ , त्याचक्षणी , त्वरित , लगेच , सत्वर .

ताबडतोब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : लगेच

ताबडतोब

  स्त्री. त्वरा ; घाई ; जलदी ; शीघ्रता . ' ताबडतोब होऊन मालाचें ठिकाण लागलें तर उत्तम नाहींतर वाट चालणें कठिण होईल .' - पेद २५ . १०६ .
 क्रि.वि.  १ त्याचक्षणी ; लागलीच ; तेव्हाच ( जाणे , पाठविणे ). १ जलदीने ; त्वरेने . ३ कोठेहि न थांबता ; विसावा न घेता मी पेंढाराचे भयाने निघालो तो ताबडतोब पुण्यास गेलो ; मध्ये कोठे उतरलो नाही ; मध्ये नदीवर उतरुन स्नान मात्र केले . [ हिं . ताबडतोब = लागोपाठ ; घडोघडी ]

Related Words

ताबडतोब   quickly   rapidly   apace   speedily   chop-chop   हातचें हातीं   हातो हातीं   तडातडी   या हाताचे त्या हातावर   straightway   सोमता   एक्‍या गोष्‍टींत   केव्हाच   शुभस्य शीघ्रं   त्या पायींच   तुर्तातुर्त   मागल्या पायीं परत येणें   उभेउभ्या   उभेउभ्यांनीं   तुर्तातुर्ती   तडताथवड   मागल्या पायीं येणें   त्याच पावलीं   आल्या पायीं परतणें   एक घाव आणि दोन रुंडें (खंडें)   एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   घेतली सुरी घातली उरी   घे सुरी घाल उरी   सवंच   सवच   शक्रदर्शनी   अपराधीं सूड न घेणें त्वरित क्षमा करणें   तूप खातल्‍या चेडीलें रूप (गांडि) पळेल्‍यारि कळता   तक्कट   यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी   हा दाम हें काम   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   तुरत   forthwith   तत्क्षणी   तुरंत   लांचलुचपत द्क्षणा आणि घेई ते तत्क्षणा   खर्‍याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा   कागद ना पत्र, कुशल सर्वत्र   काडी मोडून दोन तुकडे   काळेंचि   एक घाव दोन तुकडे   खडेखडे   कुत्र्याची झोप   शक्रद्दर्शनीं   अनोखिके हाथ कटोरी पाणी पीपी मुही पदोरी   at once   गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी   झाकरी   जनआक्रोश   चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   तत्काळचा   ततक्षणी   लागलींच   लागलेंच   निवडी   पायाचा गू पायीं पुसणें   हग ओक आणि स्वर्ग लोक   हां हां म्हणतां करणें   उभाउभी   तुरुत   टाकोटाक   उराउरी   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   खडाखडी   अग्निशामक दल   घटनास्थळ   शेजीचें उसणें, सवेंच देणें, न देईल तर तिच्या पूर्वजाला उणें   दुरुस्तीकर्ता   चटकन्   चढे घोड्यानिशी   चढ्‌त्‍या घोड्यानिशी   चढ्या घोड्यानिशी   चपदिनीं   चपदिशीं   तत्काळ   तत्ता   तांत बाजे, और राग बुझे   टाक उशाला नि हो पायथ्‍याला   टाक उशाला नि हो पायशाला   लागलीच   नाकावर टिचणें   हुंडी खडी राखणें   आण पायली,करुंदे वायली   उद्यांवर काम, न लोटावें हें उत्तम   उपराउपरी   एखाद्याचे चणेफुटाणें करणें   ओ म्हणणें   अंडवृद्धी   घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या   अश्लील पत्र   अन्नाचा पिंड   जातीला जात ओढते   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP