Dictionaries | References

लांचलुचपत द्क्षणा आणि घेई ते तत्क्षणा

   
Script: Devanagari

लांचलुचपत द्क्षणा आणि घेई ते तत्क्षणा     

जें कांहीं घ्यायचें असेल तें ताबडतोब घ्या, मग तें दान असो, दक्षिणा असो, लांचलुचपत असो ! अशा गोष्टी दिरंगाईवर टाकणें म्हणजे त्यावर पाणी सोडणें होय
म्हणून त्या ताबडतोब घ्याव्यात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP