Dictionaries | References त ते Script: Devanagari Meaning Related Words ते A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 She. See the popular ती. ते, हे, जे stand, in poetry, for ती, ही, जी. ते Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro (Poetry.) She. तेंpro It; that. ते महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . तो तृतीयपुरुषवाचक सर्वनामाचे नपुसकलिंगी एकवचन .सना . ( काव्य . ) ती हे प्रचारांतील रुप . ती , ही , जी ह्यांबद्दल काव्यांत ते , हे , जे अशी रुपे येतात . दिकचक्री फिरते सदा गरगरां संभाषणी येई ते । - कमं २ . ५१ .अ. पर्यंत ; पावेंतों . ( फा . ता )स्त्रीसमाअव . ( काव्य ) त्या . गुणिये आधिष्टीले हृषीकेशे । ते वांचौनिया । - ऋ १९ .सना . तो चे अनेकवचन . स्त्रीने पतीस संबोधावयाचा शब्द . ते Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ते ind. With or by thee.E. ते substituted for त्वया, but not to be con- founded with the optional inflection of the 4th and 6th cases of युष्मद् thou. ROOTS:ते त्वया युष्मद् Related Words अनु കഴിക്കുക thusly बेनि उनाव तत्पश्चात् तदुत्तरम् تَمہِ پَتہٕ اس کے بعد তাৰ পিছত ততপশ্চাত্ তদনুসারে அதன்படி இதன் பின் ତାପରେ તે પ્રમાણે ત્યારપછી ಹಾಗೆ അതിനനുസരിച്ച് അതിനുശേഷം ਉਪਰੰਤ so ते भशेन करील ते कारण आणि बांधील ते तोरण उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे बहु धन ज्याचे हातीं, ते बहुधा मूर्ख होती जे भीती मरणारा, ते जाती शरणाला आली ती लक्ष्मी गेलें ते पाप चहाड दुष्टाचे भाते, ते फुंकती तंट्यातें आसा ते वाढ माका, तुमिं मागीर रानून जेवात बहु पांडित्य बोलती, ते मूर्खपणें वागती बाळा ते जन्मकाळा ते प्रमाणें ती गेली पण ते गेले नाहींत अल्प लोभ दाविती, म्हातारे ते न ठकती धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती आवडेत ते खाय, पण चोरून न जाय आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी गांव करी ते राव न करी खत करील ते गोत करणार नाहीं आंबे भो गोमटे जाले, ते सगळे माकडानि व्हेले ते कबूल करून ते न देणें, हे मूर्खाचें संतोष पावणें काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें जातीनें हलके असती, ते हिमायत मोठ दाखविती जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्याचे ते कारटे आळशी सांगत ते घाड्याच्या बापायच्यानं सांगूं नज गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी कुत्रे दुरून भुंकती, ते कदापि न डसती असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा thus کھانا తదనుసారంగా तदनुसार accordingly சாப்பிடு खाणे thence therefore नंतर hence তদনুৰূপ ਅਨੁਸਾਰ in that location at that place తర్వాత ತಿನ್ನು खावप مُطٲبِق খোৱা ଖାଇବା ਖਾਣਾ ખાવું తిను खानु आपकी असे ते खपकी बसे, दुरिदुरी असे ते स्वपनीं दिसे आपलें ते बापडें, दुसर्याचें तें कातडें (कारटें) आपले ते गोजिरवाणें, लोकांचे ते लाजिरवाणें आपल्या हाती जे करवे, ते ईश्र्वरी न हवालावें आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण आलस्य शरीर घटवितें, मनासही ते खातें आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥ आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा इच्छी परा ते येई घरा उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें उद्योग करिती ते थोरी मिळविती उपकारी सांगेल ते खरे मानणें कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच कराल ते थोडें आहे काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें एकाचें जे अन्न होय, ते दुसर्याचे विषप्राय एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP