Dictionaries | References

गांव करी ते राव न करी

   
Script: Devanagari

गांव करी ते राव न करी

   सगळ्या गांवकर्‍यांची एकजूट झाल्‍यावर प्रत्‍यक्ष राजाला सुद्धां जे अशक्‍य, ते काम सहज होते
   गांवाच्या एकीचे एवढे बळ असते. -गांगा २६१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP