Dictionaries | References

अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी

   
Script: Devanagari

अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी     

एखादा दुर्गुणी मनुष्य जरी फार श्रीमंत असला तरी त्याची स्तुति करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP