Dictionaries | References

रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी

   
Script: Devanagari

रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी

   ( हिं.) ओलें कोरडें जें असेल तें खाऊन थंड पाणी पिऊन राहा, दुसर्‍याच्या पैशाचा लोभ धरुं नको, किंवा कोणीं न दिलें तर त्रासूं नको आपल्या जवळ जें असेल त्यांत सुखासमाधानानें रहावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP