Dictionaries | References

जरी

   
Script: Devanagari
See also:  जरीं

जरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

जरी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कपड्यांक बी लायिल्ली आसता अशी भांगराची तार   Ex. हे साडयेक जरीची अधिकताय आसा
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسۄنہٕ تار , جٔری
urdزری

जरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   if. see जर conj.
   Worked with gold or silver threads; e. g. जरीकांठ-खण-पागोटें-पातळ-शेला.
   gold or silver threads.
   epidemic fever.

जरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 conj   even if; although; if.
   Worked with gold or silver threads.
  f  epidemic fever. gold or silver threads.

जरी

   उअ . १ यद्यपि ; अथापि ; तरी देखील . २ जर ( - उ . ) पहा . [ सं . यर्हि ]
  स्त्री. सोनेरी अथवा रुप्याच्या तारा . - वि . जरीच्या , सोन्यारुप्याच्या तारांनीं विणलेला . जरी कांठीं - खण , पागोटें , पातळ , शेला . जरी सामान . - सभासद ६८ . [ फा . झर्रीन ]
  स्त्री. तापाची सांथ . [ सं . ज्वर ; म . जर ]
०पण   उअ . जरी असें आहे तरी ; परंतु जर ; याच्या उलट तरी पण .
०मरी   स्त्री रोगाची सांथ ( विशेषत : पटकीची ); कालरा ; देवी . ( सामा . ) पटकी , वाखा ( गोस्तनी देवींची जशी एक देवी असते तशी या रोगाची एक देवी कल्पून तिची पूजा करितात . )
०कांठी वि.  कांठांत जर असलेला ; जरीच्या कांठाचा .
०जरतार   स्त्रीन . जुनी जर ; जुन्या वस्त्राची जर ; जुना कलाबतु , कांठ , झाला , सोनेरी नक्षी इ० कांचे तुकडे इ० ( जरीपुराणेवाले ओरडतांना हा शब्दप्रयोगें करतात ).
०पटका  पु. १ मराठयांचें मुख्य निशाण , स्वारीवर जो सेनापती जाईल त्याच्या हवालीं हें निशाण सरकारांतून करीत असत . ठेवून हत्तीवर जरिपटका ! निघाले रावसाहेब कटका । - प्रला . २ जरीचा कमरबंद ; काच्या मोहिमेवर जाणार्‍या सेनापतींना हा पेशव्यांकडून मिळे .
०पटकारुपया   पटकीचा रुपया पटक्याचा रुपया - पु . जरीपटक्याचें चिन्ह असलेला अंकूशी रुपाया .
०पदरी वि.  जरीचा पदर असलेलें ( पागोटें ; शेला ).
०बादली वि.  जरीच्या , कलाबतूच्या उभ्या काडया असलेलें ( कापड ). जरी बादले खांब चांदवे सोगा झाला चौफेर . - ऐपो १७७ . [ जरी + बादल = जर , कलाबतू ]
०बाब वि.  कलाबतूनें विणलेलें ; भरजरी . ( प्र . ) जरबाब पहा .
०बुट्टी   बुटी - स्त्री . १ जरीजरतार पहा . २ जुनी जर ( जरीबुटी ) गाळली असतां तींतून जी चांदी निघते ती . ३ जरतारी बुट्टी , ठिपके . ४ ( ल . ) गुप्त ठेवा ; राखून ठेवलेले दागदागिने , पैसा .

जरी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP