Dictionaries | References

कोळसे खरे पण ते खैराचे

   
Script: Devanagari

कोळसे खरे पण ते खैराचे

   खैराचे कोळसे कणखर असतात. तेव्हां एखादी गोष्‍ट जरी दिसावयास वाईट दिसली तरी तिच्या उपयोगाच्या दृष्‍टीने ती उत्तम असूं शकते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP