Dictionaries | References

वीज कडकडली पण वडावर पडली

   
Script: Devanagari

वीज कडकडली पण वडावर पडली     

मनुष्य पुष्कळ संतापला पण शेवटीं त्यानें आपला राग भलत्याच गोष्टीवर काढला म्हणजे म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP