Dictionaries | References

प्रतिमेवर नेम पण छायेवर टोला

   
Script: Devanagari

प्रतिमेवर नेम पण छायेवर टोला

   एकास उद्देशून बोलावयांचे पण भलतीकडेच लागू असावयाचें
   अप्रत्यक्ष भाषण किंवा विसंगत भाषण. लेकी बोले सुने लागे यासारखीच पण उलट अर्थानें म्हण. -अस्तंभा ५३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP