Dictionaries | References व वांकडे मेढीस वाकडेंच नेम Script: Devanagari Meaning Related Words वांकडे मेढीस वाकडेंच नेम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [नेम=खड्डादर] मेढ वांकडी असल्यास ती पुरण्यास खड्डा द्यावयाचा तो वांकडाच द्यावा लागतो. याप्रमाणें जशास तसेंदुष्टाशीं दुष्टपणाचीच वागणूक ठेवावी लागते. शठे शाठयम्. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP