Dictionaries | References

उपासना

   
Script: Devanagari

उपासना     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पूजा

उपासना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

उपासना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Worship or religious service. Observing (a rite, &c.).

उपासना     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पूजन

उपासना     

 स्त्री. 
भक्ति ; पूजा ; अर्चा ; सेवा ; आराधना . मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिले असे । - दा १ . १ . १० .
सेवा ; नेमधर्म ; ( गुरुमंत्र जपण्याचा इ० ) सामाशब्द - आत्मोपासना ; ज्ञानोपासना ; कर्मोपासना .
( रामदासी ) उपास्यदैवत . उपासना तेथ उभी आहे । - रामदासी २ . ७९ . [ सं . उप + आस ]
०कांड  न. वेदाच्या तीन कांडांपैकीं ज्यामध्यें उपासना सांगितली जाहे तो भाग ; यजुर्वेद .
०निरुपण  न. केलेल्या कर्माचें अखेरीस जें देवतेला समर्पण करितात तें .
०मार्ग  पु. ईश्वराचें चिंतन , मनन , ध्यान इत्यादींचें आचरण . उपासनामार्गानें जाणार्‍या भक्तांना भक्तिमार्गी म्हणतात . - टिसू ३८ .
०यंत्र  न. ग्रह व देवता यांची उपासना करण्यासाठीं धातूवर किंवा कागदावर काढलेली विशिष्ट आकृति . ना तरी उपसनायंत्र । तैसें दिसे सैन्यसूत्र । भीमकी मध्यपीठ पवित्र । कृष्णक्षेत्र निजबीज । - एरुस्व ६ . ५५ .

उपासना     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  नियमानुसार कुनै कार्य गरिने क्रिया   Ex. बज्यूको उपासना कुनै पनि अवस्थामा भङ्ग हुनुहुँदैन
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आराधना अनुष्ठान
Wordnet:
kanನಿಯಮ
kasرَسٕم
malഅനുഷ്ഠാനം
marनेम
mniDꯔꯃꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯕ꯭ꯊꯕꯛ
oriପୂଜାବିଧି
sanअनुष्ठानम्
tamவிதிமுறைப்படி
telధర్మబద్దత
urdمذہبی تقریبات

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP