Dictionaries | References स सांडिती नित्य नेम कर्म, बोलती कळिकाळाचें वर्म Script: Devanagari Meaning Related Words सांडिती नित्य नेम कर्म, बोलती कळिकाळाचें वर्म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दररोजचीं नित्य नैमित्तिक कृत्यें न करतां बेडरपणें मृत्यूबद्दलहि क्षुद्रतेनें उल्लेख करणारे कांहीं धृष्ट लोक असतात त्यांस उद्देशून म्हटलें आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP