Dictionaries | References उ उड्या बरा पण पड्या कठीण Script: Devanagari Meaning Related Words उड्या बरा पण पड्या कठीण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आळशी, मंद, दुर्बल मनुष्यापेक्षां धडपड करणारा, उपद्यापी मनुष्य पतकरतो. तो काही तरी उद्योग करण्याचा संभव असतो पण दुर्बल मनुष्याचा भार पूर्णपणे अंगावर वाहावा लागतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP