Dictionaries | References

अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें

   
Script: Devanagari

अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें     

पुष्कळदां अन्न मिळविणें सोपें जातें पण प्रकृति बरोबर नसेल तर तें पचविणें मनुष्याच्या हातांत नसतें. एखादी गोष्ट प्ताप्त झाली तरी तिचा योग्य उपयोग करुन घेतां आला तरच ठीक
नाहींतर तीपासून कांहीं फायदा नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP