Dictionaries | References

अन्नानें देह जगतो पण मन जिवंत ठेवण्यास विचाराचा खुराक हवा

   
Script: Devanagari

अन्नानें देह जगतो पण मन जिवंत ठेवण्यास विचाराचा खुराक हवा

   अन्न हें केवळ शरीराचें पोषण करतें पण मनाचा विकास व्हावयाचा असल्यास त्यास चांगल्या विचारांचें, वाचन, चर्चा, श्रवण वगैरेच्या साहाय्यानें खाद्य पुरविलें पाहिजे नाहीं तर तें खुरटून जातें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP