Dictionaries | References

हवा बिघडणें

   
Script: Devanagari

हवा बिघडणें     

अनारोग्य असणें
हवा दूषित होणें.
अराजकता माजणें
गोंधळ, अव्यवस्था असणें. ‘ इंग्रज वजीर आदि करुन हवा बिघडली आहे, यांत शिरुं पावणार नाहींत. ’ -महादजी शिंदे पत्रें ५०१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP