Dictionaries | References

अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें

   
Script: Devanagari

अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें     

उद्योग केला, परिश्रम केला म्हणजे कठिण वातणारी गोष्टहि सुसाध्य होते पण उद्योगच केला नाहीं, केवळ आळशासारखें बसलें तर प्रत्येक गोष्ट कठीण वाटते व कांहींच साध्य होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP