Dictionaries | References

अवघें मुसळ केरांत

   
Script: Devanagari

अवघें मुसळ केरांत     

केरामध्यें बारीक वस्तु जाणें शक्य आहे पण सर्व मुसल केरांत जाणें म्हणजे अगदींच दुर्लक्षाची परमावधि दिसते. तेव्हां एखादी मोठी व महत्त्वाची गोष्टच जेव्हां लक्ष्यांतून अजीबात निसटते तेव्हां ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP