Dictionaries | References क कुसळ Script: Devanagari See also: कुसळण , कुसळी , कुसळीण Meaning Related Words कुसळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A witch or cunning woman: also a clever or skilful woman gen.. Matt. vii. 3. कुसळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The bristles of grains and grasses. कुसळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कचर्याचा कण , गवताचे टोक , तृणाग्र , धस , धान्यचे टोक , सड . कुसळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun केरकचर्याचे अणकुचीदार टोक Ex. माझ्या बोटात कुसळ गेले HYPONYMY:स्क्रू चूक आर ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शिळकWordnet:asmগজাল benছোট পেরেক hinकाँटी kanಸಣ್ಣ ಮೊಳೆ kasبرِٛنٛج kokटांचणी nepकाँटी tamசிறியஆணி telచిన్న చీల urdکانٹی , کیل , کھلی noun डोळ्यात गेलेली धूळ किंवा कण Ex. माझ्या डोळ्यात कुसळ गेली. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benধূলো gujકરકર hinकिरकिरी kanಹರಳು kasژھۄٹھ kokकुस्कूट malകരട് mniꯎꯐꯨꯜ oriଧୂଳିକଣା panਤਿਣਕਾ tamதூசு urdکَرکِری See : कूस कुसळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ धान्याचें किंवा गवतांचे कूस , टोंक , सड ; धस ; तृणाग्र ; हें फार बारीक व अणुकुचीदार असतें . २ केरकचर्याचा कण . ( क्रि० बोचणें ; शिरनें ; लावणें ; अडकणें ; मोडणें ). ' कुसळें कोरडीं । वारेनें जाती बरडीं । ' - ज्ञा . १३ . ५६६ . ( सं . कुश .) म्ह० दुसर्याच्या डोळ्यांतलें . कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाहीं .१ स्त्री . चेटकीण ; लबाड , बायको . मंत्रविद्येनें दुसर्याच्या घरचें लोणी . इ० आणणारी स्त्री ; २ सुगरण स्त्री ; चतुर स्त्री . ( कुशल ) कुसळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्याच्या डोळयांतले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहींमनुष्यास दुसर्याचे क्षुल्ल्क दोषहि सहज दिसतात, पण स्वतःचे मोठमोठे दोषहि लक्षांत येत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP