Dictionaries | References

कूस

   
Script: Devanagari
See also:  कूसे

कूस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय वस्तूचो वा कुडीचो दावो वा उजवो भाग   Ex. तुका खंयचे कुशीक त्रास जातात / अर्धनारीश्र्वराची एक कूस बायलेची आनी दुसरी दादल्याची आसा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  खंयच्याय धातूक वा मूळ उतराचे अखेरेक लागतकच ताच्या अर्थांत बदल जाता अशें व्याकरणांतलें अक्षर   Ex. बाबुल्या ह्या नामाच्या सामान्य रुपाक क हें कूस लागतकच बाबुल्याक हें रूप मेळटा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdउन दाजाबदा
kasپوٚت لوٚگ
mniꯋꯥꯇꯞ
urdیقین , اعتبار , اعتماد , بھروسہ , اطمیینان , گمان
 noun  जंय बरी आसतात असो खांक आनी कमर हांच्या मदलो भाग   Ex. सीमा आपल्या घोवाच्या कुशींत शिरलें
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  हात वा फाटीच्या बळग्यार आड पडपाची स्थिती   Ex. तो रात भर कूस परतीत रावलो
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  ल्हान अशिल्ले कारनान येना अशें कुडींत तोपिल्लें किसर   Ex. लांकूड कापतना म्हज्या हाताक एक कूस तोपलें
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malഉള്ളില്‍ തറഞ്ഞിര്‍ക്കുന്ന ആര്‍
urdلکڑی کاٹکڑا
   see : कुस्कूट, शल्य

कूस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . कुशी f pl भरणें To fill up one's flanks with stuffing. Pr. मांजर करी एकादशी उंदीर मारून भरी कुशी 'Tis as if a cat &c. your fastings are but for your fuller feeding and reveling. see Is. lviii. 3.

कूस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A side of the body.
कुशीस होणें   To turn on one's side. fig. room or capacity (for lying, cheating, fraudulent statement, illicit picking).

कूस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  धान्याचे किंवा गवताचे बारीक अणकुचीदार टोक   Ex. तिच्या बोटात कूस गेले.
HYPONYMY:
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  काख आणि कंबर यांच्यामधील बरगड्या असलेला शरीराच्या कडेचा भाग   Ex. मूल आईच्या कुशीत गुपचूप झोपून गेले.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  शरीराच्या खांद्यापासून पायापर्यंतच्या एका बाजूवर झोपण्याची स्थिती   Ex. तो रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा तळमळत होता.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : गर्भाशय, सल

कूस

  स्त्री. १ शरीराची एक बाजु ; बरगडीची , कांखेखालची बाजू . २ जठर , गर्भाशय . ' तो तूं देवकीकुंसीचा सेजारीं। ' - शिशु ११२ . ( सं . कुक्षि ; प्रा . कुच्छि , कुक्खि , कुक्खि कोक्खि ; हिं कोख ; गु . कुख ; पं कुक्ख ; सिं . कुखि . कुसवा पहा .) ३ ( ल .) जागा ; अवकाश ( खोटें बोलण्यास , फसवण्यास , लबाडीस ; गैरमिळकतीस ). ' मोजणी झाल्यामुळे शेतांत बेकायदा कुस राहिली नाहीं . ' ' चिल्लर खर्च कच्चा लिहिल्यामुळे चिल्लरांत कूस राहिली नाहीं .;' ह्या भांड्याला कूस आहे .' ( सामा .) जागा किंवा अवकाश असा अर्थ . ' पोटभर खाल्लें , पाणी प्यायला कूस राहिली नाहीं .' ४ भरलेली जागा ; साधलेली संधि ( खोटे हिशेब करुन , खर्‍या खर्चापेक्षां जास्त रक्कम खर्ची टाकून , माल जमा करुन , दुसर्‍याची व्यवस्था करतांना कांहीं रक्कम गिळंकृत करुन इ० ); घेतलेलें माप किंवा केलेला हिशेब यांत फारशी लबाडी अंगीं न लागतां थोडासा कमी - अधिकपणा करणें ; थोडी कसर ; वर्तावळा . ५ गुरें इ० प्रसवल्यानंतर योनिद्वारें निघणारा कुजका अंश . ( वाप्र .)
  न. कुसळ . ( ल . अशिष्ट ) शष्प . ' माझें कूस देखील वाकडें होणार नाहीं .'
  न. कुसळ ; टोंक , ' आपली लेखणी ते किती नम्रपणानें चालवीत व तिचें कुसहि कोणास बोचूं नये या विषयीं ते किती जपत असत ...' - नि ९०९ . ( सं . कुश )
  पु. अव . ( व .) पलंगाचे बाजूचे उभे दांडे .
०भरणें   एखाद्या पदर्थानें पोट भरणें . ' गाईच्या दोन्ही कुशी भरल्या .'
०घालणें   ( कु .) खेळांतील नियम मोडल्याबद्दल खेळगड्यास बाहेर टाकणें . कुशीस होणें - एका अंगावर निजणें . म्ह० मांजर करी एकादशीं उंदीर मारून भरी कूशी = उपास करणें आणि ओ येईपर्यंत खाणें . सामाशब्द -
०गोम   भोंवरा - स्त्री . घोड्याच्या कुशीवर असलेली गोम , भोंवरा . हा अशुभ मानितात .
०निकुरणीचा   निखवणा धुणीचा धुवणा धुणा - पु . स्त्रीच्या अनेक मुलांपैकीं शेवटचा मुलगा . कुसधुणा पहा . ( कुस + निकुरणेम = धुणें )
०फुटप   ( गो .) संतति होण्यास सुरवात होणें .

कूस

   कुशीस होणें
   एका बाजूवर निजणें.
   कूस घालणें
   [कूस=वेढा
   प्राकार
   compound.] (कु.) खेळांतील नियम मोडल्‍याबद्दल खेळगड्यास बाहेर टाकणें. कुसूं घालणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP