Dictionaries | References

उदर

   
Script: Devanagari

उदर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पेट, आमाशय

उदर     

उदर (शांडिल्य) n.  अतिधन्वन् शौनक का शिष्य [छां. उ. १.९.३] ;[वं. ब्रा.२]
उदर (शांडिल्य) II. n.  इंद्रसभा का एक महर्षि [म.स.७.११]

उदर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पोट

उदर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The abdomen or belly: also, popularly, the stomach. 2 Ascites, or enlargement of the abdomen from dropsy or flatulence: distinguished into जलोदर, वातोदर, मत्स्योदर, प्लीहोदर, सर्पोदर, रक्तोदर. 3 Womb. Ex. मम उदरा आलासि साचार ॥ तरिं करि आतां माझा उद्धार ॥

उदर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The belly, the stomach. Womb. Ascites.

उदर     

ना.  कोठा , जठर , पोट ;
ना.  कूस , गर्भाशय .

उदर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पोट, गर्भाशय, पोट

उदर     

( नाविक ) उत्तर दिशा ; धुरु - दिशा . [ सं . उत्तर ]
 न. 
 न. ( नृत्य ) पोटानें केलेले निरनिराळें अभिनय . नृत्यामध्यें उदराच्या चार प्रकारच्या अवस्था होतात - क्षाम ; खल्ल ; पूर्ण व सम . [ सं . ]
पोट ; कोठा ; जठर . उकार उदर विशाल । - ज्ञा १ . १९ .
पोटफुगी ; विकारानें फुगलेलें पोट ; पोटांतील एक रोग . उ० जलोदर ; वातोदर ; सर्पोदर , वगैरे .
( कृषि . ) ( पाण्याचें अजीर्ण ) कांदे , बटाटे इत्यादि भूमिगत पिकास पाणी फार झालें तर सूज येते व तो भाग कुजतो त्यास म्हणतात . - कृषि . १८४ .
गर्भाशय ; कूस ; कुक्षि . अगा वसुदेवाचिये तपप्राप्तीं । श्रीकृष्ण देवकीउदरा येती । - एरुस्व १ . १० . धन्य धन्य ते कौसल्या सती । उदरासि आला त्रैलोक्यपति । - संवि १८ . ५ . [ सं . उदर ; सिं . जलंधरु ] - राची खांच - स्त्री . पोट . आपुली खांच उदराची . - संग्रामगीतें १३३ .
०रीं   - ( एखादा ग्रह जन्मराशीस येणें ); यथेच्छ खाण्यापिण्यास , उपभोग घेण्यास मिळण्याजोगी दशा येणें ( निंदाबोधक ). उदरीं शनी , शनैश्वर - ( ज्यो . ) शनी जन्मराशीस येणें . म्हणजे चांगली दशा प्राप्त होणें ; ऐश्वर्य मिळणें .
येणें   - ( एखादा ग्रह जन्मराशीस येणें ); यथेच्छ खाण्यापिण्यास , उपभोग घेण्यास मिळण्याजोगी दशा येणें ( निंदाबोधक ). उदरीं शनी , शनैश्वर - ( ज्यो . ) शनी जन्मराशीस येणें . म्हणजे चांगली दशा प्राप्त होणें ; ऐश्वर्य मिळणें .
०तलधमनी  स्त्री. ( शारीर . ) पोटाजवळची धमनी .
०तलपाद   ( प्राणि . ) गोगलगाय इत्यादि पोटानें सरपटणारे प्राणी . [ इं . गॅस्टरोपोडा ; ग्री . गॅस्टर = पोट ; तुल० सं . जठर ].
०दरी  स्त्री. पोट ; पोटाची खांच .
०निर्वाह   पूर्ति पोषण प्रवृत्ति वृत्ति - पुस्त्रीन .
चरितार्थ ; उपजीविका ; पोषण ; उदरंभरण ; क्षुधाशांति . भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरीं । उदरनिर्वाह करितसे ॥ - नव १३ . ६० . उदर प्रवृत्तिकारणें । मोळ्या आणून विकीतसे ॥ - संवि २१ . २४ .
उपजीविकेचें , चरितार्थाचें साधन ; जीवन ; पोटापाण्याची सोय .
पोट भरणें ; केवळ जगणें ; जीव जगविणें ; पोट चालविणें ( सामा . निंदाव्यंजक ).
०पिशाच्च  पु. अतिशय खादाड ; अधाशी ; खाबू . उदरंभर , री वि .
पोटभरु ; पोटार्थी ; खादाड . पीतांमरंद उदरंभर बंभराचें । - नल ३८ . गोसावी लोक ईश्वरप्राप्तीचे नुसतें सोंग आणतात , पण उदरंभर मात्र असतात .
स्वार्थसाधु ; आपमतलबी . बरेच प्रोफेसर ... उदरंभरी लोक आहेत - टि २ . ५१४ .
पोट भरण्याखेरीज कांहीं न करणारा ; स्वत : च्या निर्वाहाखेरीज अन्यत्र न पहाणारा ( देश - समाजसेवा इ० इतर कांहीं न करणार्‍यास म्हणतात ).
०भरण  न. अन्न खाणें ; जेवणें ; भोजन . उदरनिर्वाह पहा . उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।

उदर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : भुँडी, पेट

उदर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
उदर  n. n. (√ दॄ, [Uṇ. v, 19] ; √ , [BRD.] and, [T.] ), the belly, abdomen, stomach, bowels, [RV.] ; [AV.] ; [ŚBr.] ; [Suśr.] ; [MBh.] ; [Kathās.] &c.
the womb, [MBh.] ; [VP.] ; [Car.]
a cavity, hollow
उदरे   the interior or inside of anything (, inside, in the interior), [Pañcat.] ; [Śak.] ; [Ragh.] ; [Mṛcch.] &c.
enlargement of the abdomen (from dropsy or flatulence), any morbid abdominal affection (as of the liver, spleen &c.; eight kinds are enumerated), [Suśr.]
the thick part of anything (e.g. of the thumb), [Suśr.] Comm. on [Yājñ.]
slaughter, [Naiṣ.]

उदर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
उदर  n.  (-रं)
1. The belly.
2. War.
3. Any morbid abdominal affection, as liver, spleen, &c.
 f.  (-री) Enlargement of the abdomen from dropsy or flatulency.
E. उद् up, to go, अप् affix; what goes up or swells with food, slaughter, &c. or उद् prefixed to दृ to burst, and अच् or अल् Unādi aff.
ROOTS:
उद् अप् उद् दृ अच् अल्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP