Dictionaries | References

कड

   { kaḍa }
Script: Devanagari
See also:  कढ

कड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : तेंगशी, धड

कड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The hollow above the hip, the flank. 2 The outer part, edge, verge, border, brink, margin. 3 A quarter, region, direction. Used in obl. cases, as ह्याकडेस, त्याकडेस, इकडे, तिकडे, इकडचा, तिकडचा, इकडून, तिकडून. 4 A sort of soft sandstone.
Ebullition &c.

कड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The margin. A region.
कड धरणें   To espouse the side of.
 m  Ebullition.

कड     

ना.  पक्ष , बाजू ;
ना.  कांठ , टोक , शेवट ;
ना.  तड , निकाल .

कड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : किनार, बाजू, काठ, बाजू, बाजू

कड     

 पु. कड् कड् असा आवाज , ध्वनि ( तारायंत्राचा इ० ) ( ध्व .)
 पु. एक प्रकारचा रेतीचा दगड . ( का . कडु - कडल = दगड )
 पु. ( राजा .) कढ ; उकळी ; उसळी ( तापलेलें पाणी , राग वगैरेचा ); आंच ; उष्णता . कढ पहा . ०काढून रडणें - ( राजा .) ओक्साबोक्शी रडणें .
 स्त्री. कंबर . ( सं . कट , कटि )
पुस्त्री . १ बाजू ; पक्ष . ' तू सदानकदा त्याची कड घेऊन बोलत असतोस .' २ बाजू ; टोंक ; कांठ शेवट ; मर्यादा ( शेत , तळें इ०ची ). ' सुर्याची चकचकीत कड दामूस लवकरच दिसूम लागली .' ३ दिशा ; प्रदेश ; विभाग ( चतुर्थ्यंत , षष्ठयंत प्रयोग - ह्माडकेस ; त्याकडेस ; इकडचा ; तिकडुन इ० ) ' नये मंत्रादिक तयाकडे । ' - ज्ञा १७ . १९२ . ४ ( व .) बरगड्यांची एक बाजु ; कूस . ५ सीमा ; पराकाष्ठा . ' तंव देओभणती साचची । परि कड केलें आम्हींची । ' - शिशु २०० . ६ निकाल ; शेवट ( आरंभिलेला कार्याचा ). ' अरे ! असें करण्यानें तुझी कड लागेल का ?' ( का . ते . कड = जागा , बाजू , दिशा ; का कट = शेवट )
०ओढणें   घेणें धरणें - एखाद्या ( माणुस , कार्य ) ची बाजु धरणें ; पक्ष स्वीकारणें .
०कारणें   ( व .) टिकाव धरणें . ' तुमचा भाऊ कड नाहीं करुं शकत यापुढें .'
०काढणें   एका सपाट्यांत दमांत शेवटास नेणें ; आरंभुन संपविणें ( काम इ० ) ०चा - वि . शेवटचा ; कांठावरचा ; कडेचा .
०चा  पु. शेवटचा रविवार ( म्हणजे कधींच नाहीं ).
रविवार  पु. शेवटचा रविवार ( म्हणजे कधींच नाहीं ).
०लावणें   तडीस लावणें ; शेवटास नेणें . ' कडे लावूं आपुला काळ । सोडोनि तळमळ चित्ताची । ' - भवि ५० . १४० . कडावर ठेवणें -( ना .) उपाशीं ठेवणें ; दुर्लक्ष करणें ; उपेक्षा करणें .

कड     

कड काढून रडणें
(राजा.) ओक्‍साबोक्‍शी रडणें
दुःखाचे पुन्हां पुन्हां आवेग येऊन रडणें
मोठमोठ्यानें रडणें.
कड ओढणें-घेणें-धरणें
एखाद्याचा पक्ष घेणें
एखाद्याची बाजू घेणें
एखाद्याची तरफदारी करणें.
कडावर ठेवणें
(कड=कट=वरणाचे पाणी) (ना.) केवळ धान्य शिजविलेल्‍या पाण्यावर, कटावर ठेवणें
पेजेवर ठेवणें. म्‍हणजे उपाशी ठेवणें
दुर्लक्ष करणें.
कडेवर घेतलें, खांद्यावर घेतलें, तरी लेकरूं लोकाचें
(कड = कंबर) दुसर्‍याच्या मुलाचे कितीहि कौतुक केले तरी त्‍याचा काय उपयोग? ते आपले होणें किंवा त्‍याचा आपल्‍याकडे ओढा असणें अशक्‍य आहे. परकीय वस्‍तूबद्दल कितीहि आपलेपणा दाखविला तरी शेवटी ती दुसर्‍याचीच ठरणार.

कड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कड  mfn. mfn. dumb, mute, [ŚBr. xiv]
ignorant, stupid, [L.]

कड     

कड [kaḍa]   a.
Dumb.
Hoarse.
Ignorant, foolish.

कड     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कड   r. 1st and 6th cls. (कडति) To be confused or disturbed by pleasure or pain, to be proud or mad, (the roots differ in some of the in- flections). (इ) कडि
r. 1st cl. (कण्डते) The same as the preceding; also r. 1st and 10th cls. (कण्डति, कण्डयति)
1. To break off a part, to tear, to separate or detach.
2. To remove the chaff or husk of grain, &c.
3. To preserve.
कड  mfn.  (-डः-डा-डं) Ignorant, stupid.
E. कड् to be perplexed, अच् aff.
ROOTS:
कड् अच्

कड     

See : मूक

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP