Dictionaries | References

आगरामेर

   
Script: Devanagari

आगरामेर     

 स्त्री. मळ्याच्या कुंपणाजवळची झाडांची रांग ; कुंपणाजवळची जागा ; शेताची कड , बांध . कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । - ज्ञा १८ . ४३८ . [ आगर + मेर = कड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP