Dictionaries | References ल लाळ Script: Devanagari Meaning Related Words लाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun तोंडांतल्यान येवपी पातळ बुळबुळीत थुकी Ex. आवय परतून-परतून भुरग्याच्या तोंडांतल्यान येवपी लाळ पुसता HOLO MEMBER COLLECTION:लाळग्रंथी ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলালটি benশ্লেষ্মা gujલાળ hinलार kanಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು malഉമിനീര് marलाळ mniꯊꯣꯛꯂꯛꯄ꯭ꯇꯤꯟ oriଲାଳ panਲਾਲ sanलाला tamஉமிழ்நீர் telజొల్లు urdلعاب دہن , لار , تھوک noun पशुंचो एक रोग Ex. गायेक लाळ जाला ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরাল gujરાલ kasرال malരോല marलाळ oriରାଳରୋଗ urdرال लाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To solace one's self under the omission of honors &c. due or expected, by determinedly holding the assurance that they will yet be rendered.; a fine splinter in general; esp. as lodging in, or with reference to lodgment in, the flesh. v शिर, राह, काढ. Also the very extremity of the dart of a scorpion. लाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Saliva, spittle; slaver. A disease incidental to cattle.$लाळ गळणें Have flowing affection (towards), hold intimate friendship with.लाळ घोंटणें Slaver; lick one's chaps; to have one's mouth watering (on expectation of something nice)लाळेनें चणे भिजवून खाणें (To eat grams moistened only with one's own saliva). To solace one's self under the omission of honours &c. due or expected, by determinedly holding the assurance that they will yet be rendered. लाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पचनास साहाय्यकारी होणारा तोंडात स्रवणारा द्रव Ex. बाळाची लाळ सारखी गळत असते. HOLO MEMBER COLLECTION:लाळग्रंथी ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলালটি benশ্লেষ্মা gujલાળ hinलार kanಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು kokलाळ malഉമിനീര് mniꯊꯣꯛꯂꯛꯄ꯭ꯇꯤꯟ oriଲାଳ panਲਾਲ sanलाला tamஉமிழ்நீர் telజొల్లు urdلعاب دہن , لار , تھوک noun जनावरांना होणारा एक रोग Ex. लाळ ह्या रोगात जनावराच्या तोंडातून लाळ गळते. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लाळेWordnet:benরাল gujરાલ kasرال malരോല oriରାଳରୋଗ urdرال लाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. काट्याचे बारीक टोंक ; कूस ; तूस ( धान्याचे ). ( क्रि० शिरणे ; राहणे ; काढणे ).मुखरस ; तोंडाला सुटणारे पाणी ; खाण्याचा पदार्थ तोंडांत घालून चर्वण करीत असतां तो घशाखाली उतरण्यासाठी व पचनास मदत होण्यासाठी मिश्रणाचा स्वाभाविक पदार्थ .जनावरांना होनारा एक रोग . याचेमुळे त्यांच्या तोंडातून लाळ किंवा पाणी गळते व कित्येक वेळां त्यांच्या खुरांतून पाणी वाहूं लागून ते सडूं लागतात . ( क्रि० येणे ; जाणे ) [ सं . लाला ] ( वाप्र . )विंचवाच्या नांगीचे टोंक .०उठणे तोंडास पाणी सुटणे . परी अमृताही उठी लाळ । - अमृ १० . २० .०गळणे ( ल . ) दृढ स्नेहमैत्री असणे . काय त्या दोघांची लाळ गळती .०गाळणे अतोनात किंवा फाजील स्तुति करणे . राजांच्या पदरी लाळ गाळणारे पुष्कळ असतात .०घोटणे तोंडला पाणी सुटणे ; अभिलाष धरणे . देखुनी तुझे रुप वेडावले भूप । अंतरी घोटिती लाळा । - मध्व ३४ ; - ह ३४ . ७ .लांगूलचालन करणे . विश्वामित्राने मेनकेपुढे लाळ घोटावी ? - नारुकु ३ . ४७ . लाळेने चणे भिजवून खाणे - ( आपल्याच लाळेने चणे भिजवून खाणे ) मिळावयाचा अगर मिळणार अशी खात्री असलेला योग्य मान वगैरे मिळाला नसतांहि पुढे अद्याप मिळेल अशा आशेवर स्वतःचे समाधान मानून घेणे . लाळणे - अक्रि .लाळ गाळणे ; लाळ पाझरणे .लाळ गळण्याच्या विकाराने युक्त होणे . लाळीलाळेरे - स्त्रीन . लहान मुलांच्या तोंडातून गळणारी लाळ धरण्यासाठी गळ्यांत अडकविलेला कापडाचा अगर रबराचा तुकडा . लाळे - न . जनावरास होणारा एक रोग . लाळ्यो - पु . ( कों . ) सारखी लाळ गाळणारा मनुष्य . Related Words लाळ लाळ उठणें लाळ गळणें लाळ गाळणें लाळ घोटणें ରାଳରୋଗ রাল ਰਾਲ રાલ രോല رال राल ಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು खदै लार ഉമിനീര് உமிழ்நீர் ଲାଳ লালটি લાળ लाला జొల్లు لال শ্লেষ্মা ਲਾਲ salivation juice ranula foot and mouth disease जोल्ल लघळपणा saliva लाळग्रंथी मौडा तोण्णांतुल्ली लाव लेंवप निथू पडू उदक सुटप अवजिह्वी ग्रंथी पडया लाळे आवंढा (जिभेला)पाणी सुटणें जळंबट लाळेनें चणे गोड करावे लाळेनें चणे भिजवून खावेत थैबड बाहेरच्या देवांना टिळेगोळे, आणि घरच्या देवांवर हगती कावळे लळलळ लळलळां सरकी बरबरणें चाई रोस घुरमळणें खारी २५ जीभ तोंड मुख ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP