Dictionaries | References

खारी

   
Script: Devanagari
See also:  पुरी

खारी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  मैदे या आटे की बनी एक नमकीन खाद्य-वस्तु जिसमें कई परतें होती हैं   Ex. मोहन चाय के साथ खारी खा रहा है ।
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  राजस्थान की एक नदी   Ex. खारी अजमेर जिले से होकर बहती है ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खारी नदी
Wordnet:
kasکھاری , کھاری دٔریاو , کھاری دٔریاب
kokखारी
marखारी नदी
urdکھاری , کھاری ندی

खारी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  राजस्थानाची एक न्हंय   Ex. खारी अजमेर जिल्ल्यांतल्यान व्हांवता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinखारी
kasکھاری , کھاری دٔریاو , کھاری دٔریاب
marखारी नदी
urdکھاری , کھاری ندی
 noun  जातूंत खूबशे थर आसतात अशी मैद्याच्या वा गंवांच्या पिठा पसून तयार केल्ली एक कुरकूरीत खारट खाद्य वस्तू   Ex. मोहन च्याये वांगडा खारी खाता
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinखारी
marखारी

खारी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

खारी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  cloudiness and coldness of weather.

खारी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्यात पातळ पापुद्रे असतात असे मैद्यापासून तयार होणारे खाद्य   Ex. मला चहा आणि खारी आवडते.
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

खारी

  स्त्री. ( बे .) ( गुर्‍हाळ ) रस कढवितांना तो हलविण्याचें लांकडी अगर लोंखडी कलथ्यासारखें साधन .
  स्त्री. एक जनावर . खार पहा .
  स्त्री. १ तिखटमिठाची पुरी . २ मेवेदार सलोनी ; मांसाच्या पुरीचा एक प्रकार - गृशि २ . १९ .
  स्त्री. एक कैली माप ; १६ द्रौण ; खंडी . ( सं .)
  स्त्री. ( नेमाडप्रांतीय ) गुरांचा एक रोग ; पायखुरी ; लाळ .
  स्त्री. १ अभ्रे ; मळभ ; हवेंतील गारवा ; थंडाई ; सर्दी ; ( क्रि० सुटणें ; पडणें ; येणें ). म्ह० ( व .) १ आभाळाला आली खारी अन उहोळ म्हणते मी कामाची झाली ? २ धाब्यावर टाकण्यासाठीं वापरावयाची पिवळट माती .; चिकणमाती ; हिच्यामुळें वरांत पावसाचें पाणी गळत नाहीं . ३ ( व .) गांवाच्या जवळचें शेत ; खारी जमीन .

खारी

   आभाळाला आली खारी नि ओहोळ म्‍हणते मी कामाची झाली
   (व.) आकाशात मेघ आले म्‍हणजे ओहोळांत पाणी येण्याचा संभव असतो एखाद्या कामात यश येण्याची चिन्हे दिसूं लागणें.

खारी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
खारी  f. af.id., iv, 32, 17">[RV. iv, 32, 17] ; [Pāṇ.] ; [Pañcat.] ; [Rājat.]
खारी  f. bf. of °रq.v.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP