Dictionaries | References

खार

   { khārḥ }
Script: Devanagari

खार     

verb  बबेबा बोनाय सिन बायदिफोरा गैयि जानाय   Ex. सार्फजों जि सुब्ला दागो, सिन बायदिफोरा खारो
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
थां
Wordnet:
asmগুচা
benওঠা
kanಹೊರಟು ಹೋಗು
kasژَلُن
malനീക്കം ചെയ്യുക
oriଛାଡ଼ିଯିବା
panਮਿਟਣਾ
tamமறை
telపోవుట
urdچھوٹنا , چھوٹ جانا , مٹنا , نکلنا , ہٹنا , اڑنا
verb  गाब, जोंख्लाबनाय बायदिफोरा मोस्लेर जानाय   Ex. सुगासेयावनो जिनि गाबा खारो
HYPERNYMY:
दं
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
ओंखारलां
Wordnet:
benউঠে যাওয়া
gujઊડવું
hinउड़ना
kanಮಾಸು
kasچھۄتُن
malമങ്ങുക
marउडणे
mniꯀꯣꯛꯄ
nepउड्नु
oriଉଡ଼ିଯିବା
panਉੜਨਾ
tamமங்கு
telవెలిసిపోవు
urdاڑنا , پھیکاجانا , اترنا
verb  जोबोद थाब-थाबै आथिं थिखांनानै थांनाय   Ex. मावजिया एनजरखौ नुमारैनो बेनि फारसे खारो
CAUSATIVE:
होसो
HYPERNYMY:
थां
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmদৌৰা
gujદોડવું
hinदौड़ना
kanಓಡು
kasدورُن
kokधांवप
malഓടുക
marधावणे
nepकुद्‍नु
tamவேகமாகஓடு
telపరిగెత్తు
urdدوڑنا , بھاگنا , لپکنا , جھپٹنا , اچکنا
verb  बोहैथि गोनां जानाय   Ex. दैमायाव नाव खारगासिनो दं
HYPERNYMY:
जा
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
सोलि
Wordnet:
gujચાલવું
kasپَکُن , چَلُن
nepचल्नु
panਚੱਲਣਾ
telపోవు
verb  गाज्रिजानाय एबा जोबलांनाय एबा थायि   Ex. बियो फैब्ला आंहा ओंखाम उखैनायाबो खारो / मोब्लिब थांबाय
HYPERNYMY:
जा
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
थां
Wordnet:
kanಹೊರಟು ಹೋಗು
kasمۄکلُن , خَتم گَژُھن
panਚਲਾ ਜਾਣਾ
tamபோய்விடு
urdچلا جانا
See : जोबलां, थिर

खार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : क्षार

खार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : खारट

खार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
लावणें To occasion unto an expense, a loss, or a calamity.

खार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Salt; saltness.
 f  A squirrel. Dew. Innings. Rawness.
खार लावणें   Sustain a loss or calamity; contract a stigma.

खार     

ना.  खराबी , तोटा , नुकसान ;
ना.  मीठ , लवण , क्षार ;
ना.  लोणच्यातील रस ;
ना.  चानी .

खार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचा झाडावर राहणारा प्राणी   Ex. सेतू बनवण्यासाठी खारीने रामाला मदत केली
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खारोटी चानी खडी
Wordnet:
asmকের্কেটুৱা
bdखेरखुथुवा
benকাঠবিড়ালী
gujખિસકોલી
hinगिलहरी
kanಅಳಿಲು
kasگلہری
kokचानी
malഅണ്ണാന്
mniꯈꯩꯔꯣꯏ
nepलोखर्के
oriଗୁଣ୍ଡୁଚିମୂଷା
panਗਲਹਿਰੀ
sanवृक्षशायिका
tamஅணில்
telఉడత
urdگلہری
noun  लोणच्यातील द्रव पदार्थ   Ex. मला खार वाढ, फोड नको.
See : तोटा, आम्लारी

खार     

 स्त्री. एक जमावर ; चानी ; खडी . ( प्र . खार ) - पृ . सापाची एक जात .
 पु. १ लवण , मीठ ( खनिज , अथवा वनस्पतिजन्य , स्वाभाविक अथवा कृत्रिम ). संचळ , सैधव , सवागी , तुरटी इ० क्षार २ अघाडा , माठ , पोकळा . इ० वनस्पती जाळल्यांवर राहिलेली राख शिजवून तें खारवणी गाळुन त्यांची वाफ करुन काढलेला अशुद्ध क्षार . ३खारटपणा . ४ लोणच्यांतील द्रव पदार्थ . ' झोंबतो व्रणि जसाबहु खार .' - कमं २ . ५६ . ५ ( ल .) खरावी ; नुकसान ; तोटा . - स्त्री . १ आंब्याच्या मोहोर , वालाची फुलें इ० जळुन जाण्यासारखें अभ्रांतुन पाडणारें देव . खारी घूई . ( क्रि० येणें ; पडणें .) २ हवेंतील अतिशय गारवा ; घुई ; बादल हवा ( क्रि० सुटणें ; पडणें ; होणें .) ( खार ही वामळेपासुन भिन्न आहे , वामळ हिंवाळा व पावसाळा यामध्यें मोथा पाउस पडल्या नंतर पडते आणि खार पक्त हिंवाळ्यांतच पडते ). ३ क्षारापासुन येणारा ओलसरपणा , दमटपणा , लोणा ( भितीवर , जमिनीवर ). ४ खर ; पावसाच्या शेवटी संध्याकाळी आकाशांत दिसदिसणारें तांबडे ढग . ५ समुद्र हटवुन हटुण मिळालेली जमीन खारट ; खाजण . ६ खारी दलदल जमीन ; भाताची खारी , जमीन ७ ( ल .) तोटा ; नुकसान . - न . १ सुकविलेले खोर मासें . २ ( गो .) शेतास खत मिलण्यासाठी समुद्राचें किंवा खाडीचें शेतांत साठविलेलें पाणी . ०वि . खारट ; क्षारयुक्त . ( सं . क्षार ; प्रा . खार ) ( वाप्र .) ०खाणें -( ना .) द्वेष करणें ; पाण्यांत पाहणें . खारणें - अक्रि . क्षारयुक्त होणें ; क्षारानें विकृत होणें . ( जमीन , शेत ) लोणचें इ०च्या अंगी मीठ इ० चा क्षार मुरल्यामुळें त्यांनी क्षारसविशिष्ट होणें . - सक्रि क्षारयुक्त करणेम .
 स्त्री. लहान मुलांच्या दस्तापिंजर या खेळांतील एक संज्ञा शब्द . तीन अंक . - व्याज्ञा १ . १४२ .
०पाडणे   ( कों .) सम्द्राच्या भरतीखालील जमिनी शेतीच्या उपयोगी करणें .
०लावणे   पडणें - लावून घेणें . १ नुकसान होणें ; संकट येणे ; चट्टा बसणें ' आपल्या या शहाणपणामुळें आज आमच्या खिशाला चांगलाच खार लागला .' २ काळिमा येणें ; शिंतोडा उडणें .
०लावणें   नुकसानींत आणणें . सामाशब्द .
०कट वि.  १ खारट ; क्षारयुक्त २ ( ल .) खुनशी ; मत्सरी ; आकसखोर ( माणुस ).
०जमीन  स्त्री. क्षारयुक्त जमीन ; खारवट जमीन . खारगें - न . ( नंदभाषा ) मीठ ' खारग्याशिवाय कोणताहि पदार्थ गोड होत नाहीं .' खारट -' वि . क्षारयुक्त ' खारत खारआट मीठ , खारट घोट .' - अतिशय खारट . - न . खाजण . खारट तुरट - वि . १ थोडेंसे खारट व थोडेसें तुरट ; चवदार ; रुचकर ; स्वादिष्ट ( खाद्य ); २ थट्टेचें विनोदपर ; चुरचुरीत ( भाषण , निबंध ). ३ पाणीदार . निश्चित , दामदार ( कृत्य , वर्तन ) खारटाई - स्त्री . खारटपणा . खारटाण - वि . खारत जमीन . खारणी - स्त्री . ( क .) ( सोनारी ) क्षारांच्या साहायानें तयार केलेलें , चांदीत मिसळलेली नाहीं .'
०बट  स्त्री. खारीजमीन ; खाजन . - वि . खारट ( जमीन , शेत )
०वडा  पु. कुरड्या , घलौन राहिलेला जो चीक त्यांचे घातलेले सांडगें . वड्या .
०वणी  न. खारट पाणी .
०वांगी  स्त्री. खाजणांत होणारें वांग्यांचे झाद ; व त्यांचे फळ खारवांगे .
०संध  पु. ( सोनारी ) सळई धातुंना द्यावयाचा डाक ; क्षारमिश्रित कस्तुर . ( खार + सांधा )
०सळई   सोळी - स्त्री . खारसंध घोटण्याचा दगड . डांक देण्यासाठीं टाकणखार उगाळण्याची सहाण .
०सान  न. ( गो .) खारटपणा .

खार     

खार खाणें
(ना.) द्वेष करणें
पाण्यात पाहणें
वैर मांडणें
शत्रुत्‍व करणें

खार     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  त्यो द्रव जो क्षार या नुनको स्वादको हुन्छ   Ex. पसिना,आँसु आदि शरीरबाट निक्लिने द्रव हुन्
HYPONYMY:
आँसु
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्षार
Wordnet:
asmক্ষাৰক দ্রৱ
bdगोबाब लाव लाव मुवा
benক্ষারীয় দ্রব্য
gujખારું દ્રવ
hinखारा द्रव
kanಉಪ್ಪಿನ ದ್ರವ
kasنوٗنہٕ دار مَواد
kokखारट द्रव
malഉപ്പുരസം
marखारट द्रव
mniꯑꯌꯥꯛꯄ꯭ꯄꯣꯠ
oriଖାରା ଦ୍ରବ
panਖਾਰਾ ਦ੍ਰਵ
sanक्षारद्रवः
tamஉப்பு திரவம்
telఉప్పు ద్రవం
urdکھارامادہ
See : क्षार

खार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खार  m. m. (ifc.[Pāṇ. 5-4, 101] ) a measure of grain (commonly खारि, = 18 द्रोणs or about 3 bushels; it is also reckoned at 1 1/2 शूर्प or 3 द्रोणs; also at 46 गौणीs or 4096 पलs, or at 4 द्रोणs), [Pāṇ. 2-3, 46] Sch. (°री, [Kāś.] )

खार     

खारः [khārḥ] रिः [riḥ] री [rī]   रिः री f. A measure of grain equal to 16 droṇas. [ 4 मुष्टिs = 1 निष्टिका; 2 निष्टिकाs = 1 अष्टिका; 2 अष्टिकाs = 1 कुडव; 4 कुटवs = 1 प्रस्थ; 4 प्रस्थs = 1 आढकी; 4 आढकीs = 1 द्रोण; 16 or 2 द्रोणs = 1 खारी.] खारीशतसहस्रेण धान्यैनापूरितौ ततः [Parṇāl.4.73;] [Pt.4.26.]
-री   A scar.

खार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
खार  mf.  (-रः-रिः or -री) A Khari, a measure of grain containing six- teen Dronas, or about three bushels: it is also reckoned at three or four Dronas; also at five Gonis, which is considered equal to 512 Ser's
 f.  (-री) A scar.
E. खन् to dig, deriv. irr.
ROOTS:
खन्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP