Dictionaries | References

उडणे

   
Script: Devanagari

उडणे

 क्रि.  आकाशात संचार करणे ; भरारी मारणे ;
 क्रि.  नाहीसे होणे , निघून जाणे , निस्तेज होणे , फिक्का पडणे , विटणे ( रंग );
 क्रि.  उडून जाणे ( मन ), तिटकारा येणे ;
 क्रि.  स्फोट होणे ( तोफ ).

उडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  आकाशमार्गे गमन करणे   Ex. पिंजर्‍याचे दार उघडताच पाखरे आकाशात उडाली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kasوٕڑُن , وٕڑَو كَرُن
malആകാശത്തുകൂടി സഞ്ചരിക്കുക
sanडी
tamபற
urdاڑنا , پرواز کرنا , اڑان بھرنا
 verb  एखाद्याच्या शरीरातील अवयवांत वात इत्यादीमुळे हलणे   Ex. कालपासून माझा डोळा उडतोय.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  रंग इत्यादी फिके होणे   Ex. एका धुण्यातच ह्या कपड्याचा रंग उडाला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  खर्च होणे   Ex. माझे सगळे पैसे खाण्यापिण्यावरच उडाले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या ठिकाणी स्थिरहोणे   Ex. त्याचे मन अभ्यासातून उडाले.
 verb  एखाद्याच्या बळावर, आशेवर काम करणे   Ex. तू कुणाच्या जिवावर इतका उडतोस?
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  आघात इत्यादींमुळे वर वा बाजूला जाणे   Ex. पावसाळ्यात रस्त्याने चालताना चिखल फार उडतो.
 verb  हवेत वर-वर जाणे   Ex. मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंगी उडताना दिसतात.
HYPERNYMY:
उडणे
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯄꯥꯏꯕ
urdاڑنا , پروازکرنا
 verb  हवेने पसरणे   Ex. वादळामुळे सगळा कचरा उडाला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  उडण्याची क्रिया   Ex. काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benওড়ার পথ
kasوٕڈَو , پَرواز , وٕڈُن
urdپرواز , اڑان
 verb  झटका किंवा धक्का लागल्यावर काही वेगाने बाहेर येणे   Ex. गवळणीच्या डोक्यावर ठेवलेल्या बादलीतून पानी उडत आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अनैच्छिक क्रिया (Verbs of Non-volition)क्रिया (Verb)
 verb  चकित किंवा अत्याधिक प्रसन्न होण्याची दशा किंवा आवेश इत्यादीमुळे शरीर किंवा त्याचे अंग वर उठणे   Ex. खोलीत साप पाहून तो तर उडालाच.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP