Dictionaries | References

धुकट

   
Script: Devanagari
See also:  धुई

धुकट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Dimly, obscurely, indistinctly--appearing.
dhukaṭa m C Smoke.

धुकट     

वि.  अंधुक , अर्धवट , अस्पष्ट , धुरकट , धूसर , पुसट .

धुकट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धूसर

धुकट     

 न. ( कों . ) धूर ; धुई . - क्रिवि . अस्पष्टपणे ; अंधुक रीतीने ( दिसणे ). [ धूम ; धुके ]
स्त्रीन . धुके ; जमीनीजवळ येणारे पातळ अभ्र जैशी अंधारी रात्र पाही । त्याही वरी दाटे धुई । - भाराबाल ४ . ३८ . धुकटा करवी धरविले । अगाध पाणी । - दा २० . ८ . २३ . धुईचे गोडी व खारी असे दोन प्रकार आहेत . - कृषि १६७ . [ सं . धूम ; गु . धुई - ओ - वो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP