Dictionaries | References

गुंजावीस

   
Script: Devanagari

गुंजावीस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   the word classes with, and is often viewed as interchangeable with, कसर q. v. Sig. I.

गुंजावीस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

गुंजावीस

  स्त्री. गुंजाईस , गुंजायश पहा . १ दोष ; अपुरेपणा ; व्यंग ; कसर . हें लांकूड सारखें तासलें गुंजावीस राहिली नाहीं . २ चूक ; तफावत . ह्या हिशेबांत गुंजावीस कांहीं नाहीं . ३ व्यत्यय ; अंतर ; कसूर ( चाकरी , उद्योगधंदा , काम इ० मध्यें ). ४ उत्पन्न ; नफा ; मिळकत ; लाभ ( धंदा , व्यापार यांत ). ५ बेकायदेशीर नफा ; खादगी ; तनाखोरी . ६ कूस ; बाकी . ७ उपयोग . ८ खोंच . बोलण्यांत कांहीं गुंजावीस नाहीं . - ऐच ७ . ९ सवड ; गुंजायरी पहा . मला खर्च करण्यास गुंजावीस नाहीं . [ फा . गुंजाइश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP