Dictionaries | References त तफावत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तफावत A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 4 error, inaccuracy, incorrectness. 5 distance, interval between. whether of time or of space. Rate this meaning Thank you! 👍 तफावत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f difference. error. distance. failure. deviation. Rate this meaning Thank you! 👍 तफावत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंतर , फरक , भिन्नता , भेद ; ना. विरोध , विषमता , विसंगतपण ; ना. उणेपणा , कसर , चूक , त्रुटी , दोष ( हिशेब .) Rate this meaning Thank you! 👍 तफावत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : भेद Rate this meaning Thank you! 👍 तफावत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ अंतर ( स्थल आणि काल यासंबंधी ) गिल्चाचा आमचा दोंकोसाचा तफावत होता . - रा ६ . ४७० . २ ( जमाखर्चातील , लिखाणांतील ) फरक ; वैषम्य ; न्यूनाधिक्य ; विरोध ; विसंगतपणा . ३ ( कर्तव्य इ० बजावण्यांत ) चूक ; कसर ; दोष ; उणेपणा . ४ चूक ; बरोबर नसणे . ५ भेद ; फरक ; विषमता ; भिन्नता . ६ स्वामिद्रोह ; हरामखोरी ; दगलबाजी . मग त्यामध्ये एक मुसलमान होता त्याने तफावत केली . - रा . १५ . ६ . [ अर . तफावत ]०तजावज स्त्री. कमीपणा ; अन्तर ; न्यून . केव्हाही हर्दहाल मोहिब्बाचे कामामध्ये तफावत - तजावज करणार नाही . - ब्रप २४० .०निशी नीस तजकरनिशी , तजकरनीस पहा . [ तफावत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP