Dictionaries | References

तजावज

   
Script: Devanagari

तजावज     

 स्त्री. १ उल्लंघन ; अतिक्रम . महकम अक्दसासी तफावत व तजावज न करु . - रा १२ . २ अंतर ; लांबीचा पल्ला . सात कोशीचे तजावजीने पानगळ नजीक मुक्काम केला . - रा ३ . ३५१ . ३ ( ल . ) कमीपणा ; फरक . हरएक बाबे चालवावे म्हणून कलमी केले तर दोस्तीचे जागा तजवीज आहेसे नसे . - ब्रप २३६ . [ अर . तजाबुझ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP