Dictionaries | References ग गुंजायष Script: Devanagari See also: गुंजायश Meaning Related Words गुंजायष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गुंजावीस पहा . १ उपयोग . स्वारांची गुंजायश चहू महिन्यांत ( बर्सातीच्या ) नाहीं . - ख ८ . ४३५४ . २ ( व . ) प्राप्ती ; नफा . आजकाल वकीलीच्या धंद्यांत बिलकुल गुंजायष नाहीं . ३ ( माळवी ) सवड ; गुंजायरी पहा . [ फा . गुंजाइश ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP