Dictionaries | References द देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा Script: Devanagari Meaning Related Words देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परमेश्वर सर्व स्थिरचर व्यापून असल्यामुळें आपणांस तो त्यावेगळा दिसून येत नाहीं. सर्वत्र परमेश्वर आहेच त्यांवाचून रिता ठाव कोठेंच नसल्यामुळे त्यास आपणांस इतर गोष्टींपासून वेगळें करुन पाहतां येत नाहीं. तु०-स्थिरचर व्यापुनि अवघें जो जगदात्मा दशांगुळें उरला। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP