Dictionaries | References ग गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा Script: Devanagari Meaning Related Words गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्यक्ष गाईला सुरा घेऊन कापणारा कसाई दुष्ट खरा पण त्यापेक्षांहि जो मनुष्य आपल्या लेखणीनें खोटेनाटे लिहून एखाद्याचा घात करतो तो अधिक अनर्थावह असून तो मनुष्य खाटकापेक्षांहि फार वाईट. गायकसाई एका गाईचाच वध करील पण लेखणीनें अनेक लोकांचा एकदम नाश करतां येतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP