Dictionaries | References

मरी गाय बम्हनको दान

   
Script: Devanagari

मरी गाय बम्हनको दान

   ब्राह्मणास गाईचें दान करणें पुण्यप्रद आहे खरें. पण मृतप्राय झालेली गाय ब्राह्मणास दान दिली तर ती त्याच्या काय उपयोगी पडणार ? अर्थातच त्या दानानें काय पुण्य पदरीं पडणार ? कांहीं नाहीं. " फुटायला आलेलें भांडें तुम्ही मला देतां काय ? ‘ मरी गाय बह्मनको दान करण्यासारखेंच हें कृत्य आहे. "

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP