Dictionaries | References

दे दान, सुटे गिराण

   
Script: Devanagari

दे दान, सुटे गिराण

   ग्रहण लागलें असतां दान मिळावें म्हणून मांग लोक वरीलप्रमाणें म्हणत भीक लागतें ग्रहण लवकर सुटतें अशी जुन्या लोकांची समजूत आहे. (ल.) भिक्षेकर्‍यांची हीन वृत्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP