Dictionaries | References अ अर्थीं दान महापुण्य Script: Devanagari Meaning Related Words अर्थीं दान महापुण्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 योग्य सत्पात्र मनुष्य पाहून दान केलें असतां तें अधिक पुण्यकारक होय. ज्याला जरुर आहे व जो लायक आहे त्यासच दया दाखविली तर त्याचा उपयोग होतो. नाहींतर त्या दानाचा दुरुपयोग होण्याचा संभव असतो. दान पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP