Dictionaries | References

सत्पात्रीं दान महापुण्य

   
Script: Devanagari

सत्पात्रीं दान महापुण्य     

योग्य सत्पात्र मनुष्य पाहून दान केलें असतां तें अधिक पुण्यकारक होय. ज्याला जरुर आहे व जो लायक आहे त्यासच दया दाखविली तर त्याचा उपयोग होतो. नाहींतर त्या दानाचा दुरुपयोग होण्याचा संभव असतो. दान पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP