Dictionaries | References

देल्लं दान, मागे मुसलमान

   
Script: Devanagari

देल्लं दान, मागे मुसलमान     

(व.) दिलेलें दान हिंदु कधींहि परत मागणार नाहीं, मुसलमान मागेल. ‘दिलें दान, घेतलें दान, पुढल्या जन्मीं मुसलमान!’ असें मुलें दिलेलें परत मागणार्‍याबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP