Dictionaries | References

(एखाघाला) घरुन बांधुन मुसलमान करणें

   
Script: Devanagari

(एखाघाला) घरुन बांधुन मुसलमान करणें     

पुरातन काळापासुन मुसलमानांची प्रवृत्ति परधर्मीयास आमिष दाखवून किंवा जुलुमजबरदस्तीनें सुंध्दा मुसलामान करण्याची आहे. तीस अनुलक्षून हा वाकवचार आहें. खुषी नसताहि जुलुमजबरदस्तीनें एखाधाकडुन एखदें कॄत्य कखून घेणें. ‘संस्कॄत शिकण्याचें त्याच्या मनांत नव्हतें, पण बापाने त्याला धरुन बांधुन मुसलमान केलें.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP