Dictionaries | References

करवताची धार पुढें सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते

   
Script: Devanagari

करवताची धार पुढें सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते     

करवतीला दोहीकडून धार असते त्‍यामुळे ती पुढे व मागे होतांना दोन्ही वेळां खालच्या लाकडास कापते. यावरून दोन्ही बाजूंनी पेचात सापडलेल्‍या मनुष्‍यास म्‍हणतात.[ वास्‍तविक करवतीच्या दांत्‍यास एकाच बाजूने धार असते. काही पुढे जातांना कापीत जातात तर काही मागे ओढतांना कापतात. जसा दांत्‍यांस आकार द्यावा त्‍याप्रमाणें ही क्रिया होते. पण दांत्‍यांची टोके अणकुचीदार असल्‍यामुळे दोन्ही वेळां टोचतात.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP