Dictionaries | References उ उजाडले पण सूर्य कोठे आहे? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उजाडले पण सूर्य कोठे आहे? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी गोष्ट घडण्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात असावे व ती गोष्ट घडली असेहि ऐकू यावे पण प्रत्यक्ष पाहावयास जावे तो ती घडल्याचे विशेष चिन्ह वगैरे काहीच दिसू नये, अशा वेळी ही म्हण योजतात. मॉंटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणांमुळे हिंदुस्थानास स्वराज्याचा मोठा हिस्सा मिळणार अशी पुष्कळांस आशा होती पण त्या जाहीर झाल्यावर त्यात अपेक्षेप्रमाणे काहीच आढळून आले नाही त्यावेळी लिहिलेल्या अग्रलेखावर हा मथळा केसरीने घातला होता. Related Words उजाडले पण सूर्य कोठे आहे? सूर्य पुराण सूर्य सूर्य उपनिषद मावळता सूर्य सूर्य उपनिषद् बुडटो सूर्य सूर्य ग्रहण कोठे आहे हट गोड आहे पण हात गोड नाहीं आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी लागतें मिष्ट पण आहे दुष्ट पण ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी stakes सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं कवीस गुरु आहे पण उपज अंगस्वभाव सूर्य तपतो आहे दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे हा सूर्य आणि हा जयद्रथ सूर्य-रश्मि सूर्य किरण सूर्य प्रकाश सूर्य वंश आकाशाला काही टेका आहे? अजून पहिलाच दिवस आहे stake copper पढला पण कढला नाहीं डोईवर सूर्य येणें बारा सूर्य तळपणें पश्चिमेस सूर्य उगवणें उपकार विसरतो, पण अपकार स्मरतो अजाणतें असावें पण वाईट नसावें वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां आहे रतन, पण पाहिजे जतन समज आहे पण उमज नाहीं मनांत आहे, पण बोलतां नये हा सूर्य हा जयद्रथ bet पण भोगणें सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं सूर्यप्रकाश हत्ती पोसवेल पण बायको पोसवत नाहीं माझा होऊन रहा, पण भीक मागून खा सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं झाड जावो पण हाड न जावो लंगडच्या लंगडं अन् गांवखोरी पण चरेना लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं सूर्य अस्त व मजूर मस्त जात कळते, पण मत कळत नाहीं गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या डोळा काणा असावा, पण मुलुख काणा नसावा उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं मळपारि धूळ उडैल्यारि सूर्य निपतवे? धाड पडावी पण चीत पडूं नये मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत खाद आहे तर लाद (लाध) आहे सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे चूक मनुष्यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं कोणाची माय व्याली आहे ఎక్కడా কʼতো ક્યાંય എവിടേയും खंयच कुत्रापि کُنہِ काशी विद्येचें आगर आहे ईश्र्वर करणी अगाध आहे संसार क्षणभंगुर आहे हिसाब काय आहे आवड गोड आहे आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी मरण हक्क आहे जिवांत जीव आहे तोपर्यंत कायदा हा गाढव आहे सामर्थ्य आहे चळवळीचें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP