Dictionaries | References क कोठे Script: Devanagari Meaning Related Words कोठे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb एखाद्या अनिश्चित ठिकाणाचा निर्देश करणारा शब्द Ex. तो कोठे सापडणार नाही. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:कुठेWordnet:gujક્યાંય kasکُنہِ kokखंयच malഎവിടേയും mniꯃꯐꯝ꯭ꯑꯃꯠꯇꯗ panਕਿਤੇ sanकुत्रापि tamஎங்கும் telఎక్కడా Related Words कोठे उजाडले पण सूर्य कोठे आहे? کُنہِ खंयच कुत्रापि কʼতো ક્યાંય ఎక్కడా എവിടേയും मातीचे कुल्ले लावल्यानें कोठे लागतात पाणी हालवून कोठे लोणी निघतें जोडा कोठे चावतो हे घालणारालाच कळतें کہیں कतै কোথাও எங்கும் डाव डाव कचक्या, कुमारी लचक्या, आमचा डावक्या कोठे गेला anyplace anywhere कहीं କେଉଁଠି ਕਿਤੇ जेरावबो कुणीकडे इंद्राचा ऐरावत आणि कुणीकडे शामभटाची तटाणी खयिं महाशेष, खयिं गायंडळु? कहां कोठें श्यामकर्ण वारू आणि कोठें शामभटाची तट्टाणी खै गेल्लो? खैं ना! कितें हाडलें? काय ना! आज मोर खंय, स्वर्ण पिकतां थंय गायीचो पाडो खंय तरी वाढो कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा घरांत बेकारी, बाहेर ओकारी शिंबावंत कोठें राजा, कोठें पोतराजा तीन आमंत्रणें आलीं, मनाची गडबड झाली तट्टाणी कुस निवविणें छापी खोगीर आप मुवा विना काई सरग जवाये? आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला गुरवांचे चित्त नैवेद्यावर, गवयाचें चित्त तालासुरावर, वैद्याचें चित्त नाडीवर आणि ब्राह्मणाचे चित्त दक्षिणेवर कांहीचे बाहीं, कांहींच्या बाही कारकुनाची मेहुणी उडवला उडवला उणें काढणें उणें पाहणें ऐदीनें खाणें, मैदानीं निजणें कोल्ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड कुठे घरी बसणें वायभरक रोजना तीन अडकून सीताराम डांगवीया वणधा गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा कहां भोजराजां, कहां गंगु (गंगा) तेली ढेपाळे आयुष्य वित्त, घर हीं तीन उघडकीला आणूं नयेत आंबेवर्णी गरीबी प्रवेश करिती, तेथे प्रीति सोडून जाती काळे करणें घरदार माधूचें, आम्ही खंय निंदूचें जेवंक ना जाल्यार गोठ्यांत वाड चित्त बसणें असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी आकाशाला काही टेका आहे? काडी लागणें घरचा ना घाटचा घर भले की आपण भला जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान् काढून घेती जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये थानमान नातवानकी नातवानगी तिरफटणें रेड डोहाच्या जागी डोहो पडतील ढेपाळी तटाणी गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे) कर्म दोन पाऊलें पुढें कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच कुत्ता धोबीका, न घरका न घाटका ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) भरल्या ओटीनें चौर्यायंशीचा गरका चौर्यायंशीचा फेरा जागती झोंप जागती निद्रा चुकला पीर मशीदींत चुकला फकीर मशिदीत शोधावा चुकला फकीर मशिदीत सापडावयाचा चुकला फकीर मशीदींत चुकलें गुरूं आखारास पाहावें चुकलें गुरूं आखारास शोधावें साजिश Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP